Kav Koli Documentary | कव मारण्याची पध्दत | Fishing Engineering work for under water construction

Documentary
Kav Koli Documentary | कव मारण्याची पध्दत

खोल समुंद्रात जे काम मोठ्या इंजिनियरला शक्य नाही ते काम कोळी लोक कस करतात ते पहा ह्या विडियोमध्ये
आपल्या पुर्वजानी जी डोल मासेमारीसाठी कव पध्दत केली आहे
ती आपल्या नविन पिढीला समजावण्यासाठी हा विडियो शेअर करा

Underwater Construction in Deep sea for Dol fishing net

Products You May Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *